आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 25 JUN 2022 9:29AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत

आतापर्यंत 196.94 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 91,779 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.21% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.58% आहे.

गेल्या 24 तासात 12,425 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे

झालेल्यांची एकूण संख्या वाढून 4,27,61,481 वर पोहचली

गेल्या 24 तासात 15,940 नवे रुग्ण आढळले

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (4.39%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (3.30%)

आतापर्यंत एकूण 86.02 कोटी चाचण्या करण्यात आल्या;

गेल्या 24 तासात 3,63,103 चाचण्या करण्यात आल्या.

***


Jaydevi PS/BS/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1836920) Visitor Counter : 126