पंतप्रधान कार्यालय
पिलीभीत येथील अपघातात जीव गमावलेल्यांच्या जवळच्या वारसाला पंतप्रधानांतर्फे सानुग्रह अनुदान मंजूर
प्रविष्टि तिथि:
23 JUN 2022 8:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिलीभीत येथे झालेल्या अपघातात जीव गमावलेल्यांच्या जवळच्या वारसाला सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे
पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्वीट संदेशात म्हटले आहे:
“पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून पिलीभीत येथे झालेल्या अपघातात मृत्यू पावलेल्या प्रत्येक नागरिकाच्या जवळच्या वारसाला 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत मंजूर केली आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे.”
S.Kulkarni/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1836611)
आगंतुक पटल : 160
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam