पंतप्रधान कार्यालय
यंदाचा योग दिन यशस्वी करण्याचे आणि योग अधिक लोकप्रिय करण्याचे पंतप्रधानांचे जनतेला आवाहन
प्रविष्टि तिथि:
20 JUN 2022 2:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जून 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला यंदाचा योग दिन यशस्वी करण्याचे आणि योग अधिक लोकप्रिय करण्याचे आवाहन केले आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“उद्या दि. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. यंदाच्या योग दिनाची संकल्पना 'मानवतेसाठी योग' ,ही आहे, चला योग दिन यशस्वीपणे साजरा करत, त्याचाअधिकाधिक प्रसार करूया.”
S.Kulkarni/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1835494)
आगंतुक पटल : 319
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam