पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        उत्तम आरोग्य आणि सुदृढतेसाठी योगाभ्यास करण्याचे पंतप्रधानांनी केले आवाहन
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                19 JUN 2022 9:58AM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणाले की, सध्याच्या काळात असंसर्गजन्य आणि जीवनशैलीमुळे संबंधित आजार वाढत असताना योग अधिक महत्त्वाचा झाला आहे. मोदी यांनी जनतेला आवाहन केले आहे की उत्तम आरोग्य आणि निरामय जीवनासाठी योग करण्याची सवय ठेवा. त्यांनी योग संदर्भातील एक चित्रफीत देखील सामायिक केली आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“सध्याच्या युगात, विशेषतः तरुणांमध्ये असंसर्गजन्य आणि जीवनशैलीशी संबंधित आजार आजार वाढत असताना योगाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.”
 
 
 
***
S.Thakur/S.Shaikh/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:  @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1835219)
                Visitor Counter : 237
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam