पंतप्रधान कार्यालय
राजस्थानातील रस्ते अपघातामुळे झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधानांकडून शोकभावना व्यक्त
Posted On:
07 JUN 2022 10:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जून 2022
राजस्थानात बारमेर येथे रस्ते अपघातामुळे झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणतात,
"राजस्थानात बारमेर (बाड़मेर) येथे झालेला रस्ते अपघात अत्यंत दुःखद आहे. यामध्ये प्राण गमवावे लागलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. दुःखाच्या या क्षणी परमेश्वर त्यांना शक्ती प्रदान करो, अशी प्रार्थना."- पंतप्रधान.
* * *
S.Kane/J.Waishampayan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1831933)
अभ्यागत कक्ष : 203
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam