आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची अद्ययावत माहिती
Posted On:
04 JUN 2022 11:16AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2022
राष्ट्रव्यापी कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 193.96 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतातील सध्या उपचार घेत असलेल्या सक्रीय रूग्णांची संख्या 22,416 इतकी आहे.
सक्रीय रूग्णसंख्या सध्याच्या घडीला 0.05 टक्के इतकी आहे.
तर कोविडमधून बरे होण्याचा म्हणजेच रिकव्हरी दर 98.73 टक्के इतका आहे.
गेल्या 24 तासांमध्ये, 2,697 रूग्ण कोविडमधून बरे झाले असून बरे झालेल्या एकूण रूग्णांची संख्या आता 4,26,25,454 इतकी झाली आहे.
तर गेल्या 24 तासांमध्ये, देशात 3,962 नवीन रूग्ण नोंदवण्यात आले आहेत.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.89 टक्के
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.77 टक्के
85.22 कोटी एकूण चाचण्या आतापर्यंत करण्यात आल्या असून 4, 45,814 चाचण्या गेल्या 24 तासांमध्ये करण्यात आल्या आहेत.
Jaydevi PS/U.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1831058)
Visitor Counter : 184