पंतप्रधान कार्यालय
सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ ऊर्फ के.के यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख
प्रविष्टि तिथि:
01 JUN 2022 12:30AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ ऊर्फ के.के, यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.पंतप्रधान म्हणाले, की विविध वयोगटातील लोकांच्या भावना त्यांच्या गाण्यांतून व्यक्त होत असत.
आपल्या ट्विटरसंदेशात पंतप्रधान म्हणाले
सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ ऊर्फ के.के, यांच्या अकाली निधनामुळे मला तीव्र दुःख झाले आहे.त्यांच्या गाण्यांतून विविध भावना प्रकट होत ज्यांनी विविध वयोगटातील लोकांच्या मनाची तार छेडली जात असे.त्यांच्या गाण्यांतून ते सदैव आपल्या स्मरणात राहतील.त्यांच्या कुटुंबियांचे आणि चाहत्यांचे मी सांत्वन करतो
ओम शांती
*******
Jaydevi PS/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1829974)
आगंतुक पटल : 246
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam