आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 सद्यस्थिती
Posted On:
31 MAY 2022 2:45PM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 193.45 कोटी लसीच्या मात्र देण्यात आल्या आहेत
देशभरात उपचार घेत असलेल्या कोविड-19 रूग्णांची संख्या सध्या 17,883 इतकी आहे
उपचार सुरू असलेल्या कोविड-19 रूग्णांचे प्रमाण 0.04 टक्के इतके आहे
सध्या रूग्ण बरे होण्याचा दर 98.74 टक्के इतका आहे
गेल्या चोवीस तासात 2,134 रुग्ण बरे झाले, त्यामुळे एकूण बरे झालेल्यांची संख्या 4, 26,15,574 इतकी झाली आहे
गेल्या चोवीस तासात, 2,338 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे
दैनदिन पॉझिटिव्हीटी दर 0.64 टक्के
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.61 टक्के
आतापर्यंत 85.04 टक्के इतक्या चाचण्या करण्यात आल्या असून गेल्या चोवीस तासात 3,63,883 चाचण्या करण्यात आल्या आहेत
***
S.Tupe/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1829722)
Visitor Counter : 149