पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेपाळमधील लुंबिनी येथील दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी तसेच आदानप्रदान झालेल्या सामंजस्य करार तसेच अन्य करारांची यादी

Posted On: 16 MAY 2022 5:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2022

अनुक्रमांक

सामंजस्य कराराचे नाव

1

बौद्ध धर्माच्या अभ्यासाकरता डॉ. आंबेडकर अध्यासनाच्या स्थापनेसाठी लुंबिनी बौद्ध विद्यापीठ आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आईसीसीआर) यांच्यात  सामंजस्य करार

2

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) आणि सीएनएएस त्रिभुवन विद्यापीठ यांच्यात भारतीय अभ्यासाकरताआयसीसीआर अध्यासन स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार

3

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद  (आयसीसीआर) आणि काठमांडू विद्यापीठ यांच्यात भारतीय अभ्यासाकरता आय़सीसीआर अध्यासनाच्या स्थापनेसाठी सामंजस्य करार

4

काठमांडू विद्यापीठ, नेपाळ (केयू) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास (आयआयटी-एम) यांच्यात सहकार्यासाठी सामंजस्य करार

5

काठमांडू विद्यापीठ, नेपाळ (केयू) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटीएम), भारत  यांच्यात पदव्युत्तर स्तरावर संयुक्त पदवी कार्यक्रमासाठी करारपत्र

6

अरूण 4 प्रकल्पाचा विकास आणि अंमलबजावणीसाठी एसजेव्हीएन लिमिटेड  आणि नेपाळ विद्युत प्राधिकरण यांच्यात करार

 

S.Kulkarni/U.Kulkarni/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1825798) Visitor Counter : 191