कायदा आणि न्याय मंत्रालय
प्रसिद्धी पत्रक
Posted On:
12 MAY 2022 5:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 12 मे 2022
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांचा कार्यकाळ 14 मे 2022 रोजी संपत असून राजीव कुमार देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून 15 मे 2022 पासून सूत्रे हाती घेतील.
विधी विभाग, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालय
S.Tupe/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1824807)
Visitor Counter : 228