पंतप्रधान कार्यालय

हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 11 MAY 2022 10:55PM by PIB Mumbai

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.


पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे की;

"आज सकाळी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री @jairamthakurbjp यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."

 

***

S.Thakur/S.Kane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1824608) Visitor Counter : 129