पंतप्रधान कार्यालय

महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची त्यांना आदरांजली

Posted On: 09 MAY 2022 8:54AM by PIB Mumbai

महाराणा प्रताप यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

 

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असलेल्या   महाराणा प्रताप यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.त्यांच्या शौर्याची आणि संघर्षाची गाथा देशवासियांना नेहमीच प्रेरणा देत राहील.

***

JPS/SC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1823797) Visitor Counter : 173