पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी, परशुराम जयंतीनिमित्त देशवासीयांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 03 MAY 2022 10:36AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 मे 2022


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परशुराम जयंतीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"देशवासियांना परशुराम जयंतीच्या अनेक शुभेच्छा. भगवान परशुराम दया आणि करुणा या सोबतच आपल्या शौर्य आणि पराक्रमासाठीही पूजनीय आहेत."

S.Thakur/V.Ghode/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1822228) Visitor Counter : 162