आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशातील कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला एकूण 189.23 कोटी मात्रांचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील 2.91 कोटींपेक्षा अधिक मुलांना देण्यात आली लसीची पहिली मात्रा

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 19,9500

गेल्या 24 तासात 3,157 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.70%

Posted On: 02 MAY 2022 9:22AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, देशातील व्यापक कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 189.23 (1,89,23,98,347)  कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,33,82,216 सत्रातून हे लसीकरण करण्यात आले आहे.

12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 2.91(2,91,84,303) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10405286

2nd Dose

10018279

Precaution Dose

4826907

FLWs

1st Dose

18416017

2nd Dose

17542655

Precaution Dose

7676240

Age Group 12-14 years

1st Dose

29184303

2nd Dose

7473238

Age Group 15-18 years

1st Dose

58504051

2nd Dose

42470455

Age Group 18-44 years

1st Dose

555807763

2nd Dose

478970571

Precaution Dose

182461

Age Group 45-59 years

1st Dose

202939505

2nd Dose

188174408

Precaution Dose

597957

Over 60 years

1st Dose

126879158

2nd Dose

117242958

Precaution Dose

15086135

Precaution Dose

2,83,69,700

Total

1,89,23,98,347

 

भारतात सक्रीय रुग्णभार सध्या  19,500 इतका आहे,तो देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.05% इतका आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.74% आहे.गेल्या 24 तासांत 2,723 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,25,38,976 झाली आहे.

गेल्या 24 तासात 3,157 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 2,95,588  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 83.82 (83,82,08,698)  कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.70% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.07% आहे.

***

ST/SP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1821952) Visitor Counter : 157