पंतप्रधान कार्यालय

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 29 APR 2022 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 एप्रिल 2022

 

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने  ट्विट मध्ये म्हटले  आहे:

"गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

 

* * *

S.Kane/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1821371) Visitor Counter : 153