आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशातील कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला एकूण 188.19 कोटी मात्रांचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील 2.75 कोटींपेक्षा जास्त मुलांचे लसीकरण

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 16,279

गेल्या 24 तासात 2,927 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.59%

Posted On: 27 APR 2022 9:15AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 188.19 (1,88,19,40,971)  कोटींचा टप्पा पार केला आहे.  2,31,48,146 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 2.75 (2,75,34,619) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून  18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत 5,17,547 जणांना वर्धक मात्रा देण्‍यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10404907

2nd Dose

10013922

Precaution Dose

4736567

FLWs

1st Dose

18415248

2nd Dose

17535036

Precaution Dose

7447184

Age Group 12-14 years

1st Dose

27534619

2nd Dose

4387961

Age Group 15-18 years

1st Dose

58259733

2nd Dose

41747337

Age Group 18-44 years

1st Dose

555580353

2nd Dose

476585631

Precaution Dose

113334

Age Group 45-59 years

1st Dose

202896880

2nd Dose

187607925

Precaution Dose

404213

Over 60 years

1st Dose

126848678

2nd Dose

116875848

Precaution Dose

14545595

Precaution Dose

2,72,46,893

Total

1,88,19,40,971

 

 

भारतात रुग्णसंख्या सध्या 16,279 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.04% इतकी आहे.

 

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.75% आहे.गेल्या 24 तासांत 2,252 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,25,25,563 झाली आहे.

गेल्या 24 तासात 2,927 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 5,05,065  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 83.59 (83,59,74,079)  कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.59% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.58% आहे.

***

JPS/SP/DY
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1820432) Visitor Counter : 132