गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड/एनके, नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड/रिफॉर्मेशन आणि नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड/के-खांगो यांच्याबरोबरच्या युद्धविराम कराराला मुदतवाढ

प्रविष्टि तिथि: 20 APR 2022 9:52AM by PIB Mumbai

भारत सरकार आणि नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड/एनके (एनएससीएन/एनके), नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड/रिफॉर्मेशन (एनएससीएन/आर) आणि नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड/के-खांगो (एनएससीएन/खांगो-) यांच्यात युद्धविराम करार सुरु आहे. 

  एनएससीएन/एनके आणि एनएससीएन/आर बरोबर 28 एप्रिल 2022 ते 27 एप्रिल 2023 आणि एनएससीएन/खांगो- सोबत 18 एप्रिल 2022 ते 17 एप्रिल 2023 पर्यंत आणखी एक वर्षासाठी युद्धविराम करार वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. या करारांवर 19 एप्रिल 2022 रोजी स्वाक्षरी करण्यात आली.


*****


Jaydevi PS/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1818277) आगंतुक पटल : 311
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Tamil , Malayalam