पंतप्रधान कार्यालय
केंद्र सरकार असंघटीत क्षेत्राच्या कल्याणासाठी वचनबद्ध: पंतप्रधान
Posted On:
16 APR 2022 9:00AM by PIB Mumbai
केंद्र सरकार असंघटीत क्षेत्राच्या कल्याणासाठी वचनबद्ध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
देशाच्या विकासात, असंघटित क्षेत्रातील आपल्या कामगार बंधू भगिनींचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे असे पंतप्रधान म्हणाले.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"देशाच्या विकासात, असंघटित क्षेत्रातील आपल्या कामगार बंधू भगिनींचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे. अशा कोट्यवधी कामगारांचे जीवन सुलभ करण्यासाठी आमचे सरकार सदैव प्रयत्नरत राहिले आहे. या योजनांमुळे त्यांची सामाजिक सुरक्षा सुनिश्चित झाली आहे, तसेच महामारी दरम्यानही मदतीसाठी आणखी अनेक पावले उचलण्यात आली."
***
S.Tupe/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1817240)
Visitor Counter : 191
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam