पंतप्रधान कार्यालय
पोयला बैशाखच्यानिमित्ताने आनंद, शांती आणि समृद्धीसाठी पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
15 APR 2022 10:56AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 एप्रिल 2022
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पोयला बैशाखच्यानिमित्ताने 'शुभोनबोबर्षो',अशा हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत!
आपल्या ट्विटरसंदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे:
"पोयला बैशाखच्या हार्दिक शुभेच्छा. हा विशेष सण वैशिष्ट्यपूर्ण बंगाली संस्कृती प्रदर्शित करतो. मला आशा आहे, की येणारे वर्ष आपल्यासोबत आनंद,शांती आणि समृद्धी घेऊन येईल.आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत"
शुभो नबो वर्षो!
S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1816948)
आगंतुक पटल : 228
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Gujarati
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam