पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी आणि शेतीशी संबंधित इतर योजना आपल्या देशातील करोडो शेतकऱ्यांना नवे बळ देत आहेत: पंतप्रधान
Posted On:
10 APR 2022 9:16AM by PIB Mumbai
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी आणि शेतीशी संबंधित इतर योजना आपल्या देशातील करोडो शेतकऱ्यांना नवे बळ देत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांचे सामर्थ्य अधोरेखित करताना ते म्हणाले की, शेतकरी बलशाली झाला की देश समृद्ध होतो.
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे,
''आपल्या शेतकरी बंधुभगिनींचा देशाला अभिमान आहे. शेतकरी जितका सशक्त होईल तितकाच नवभारतही समृद्ध होईल. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना आणि शेतीशी संबंधित अन्य योजना देशातल्या करोडो शेतकऱ्यांना नवे बळ देत आहेत.''
***
Jaydevi PS/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1815372)
अभ्यागत कक्ष : 438
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam