पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी नवरात्रीनिमित्त दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
02 APR 2022 8:43AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या निमित्ताने नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले,
"सर्व देशवासियांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
शक्तीची उपासना करण्याचा हा उत्सव प्रत्येकाच्या जीवनात नवीन ऊर्जेचा संचार करेल."
****
ST/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1812719)
आगंतुक पटल : 265
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam