आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 विषयक ताजी माहिती
Posted On:
01 APR 2022 9:19AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 184.31 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 13,672 आहे
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.03% आहे
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76% आहे.
गेल्या 24 तासात 1,918 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 4,24,90,922 वर पोहोचली
गेल्या 24 तासात 1,335 नवे रुग्ण आढळले.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.22%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.23%)
आतापर्यंत एकूण 78.97 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 6,06,036 चाचण्या करण्यात आल्या
****
Jaydevi PS/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1812201)
Visitor Counter : 227
Read this release in:
Hindi
,
English
,
Urdu
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam