आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 184.31 कोटी मात्रांचा टप्पा केला पार
12 ते 14 वयोगटातील 1.72 कोटीं हून अधिक बालकांचे लसीकरण
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 13,672
गेल्या 24 तासात 1,335 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76%,
सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.23%
Posted On:
01 APR 2022 9:36AM by PIB Mumbai
01 APR 2022
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 184.31 (1,84,31,89,377) कोटींचा टप्पा पार केला आहे. एकूण 2,20,52,965 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.
वयोगट 12 ते 14 साठी 16 मार्च 2022 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. या अंतर्गत आतापर्यंत 1.72 (1,72,91,282) कोटींपेक्षा जास्त कोविड प्रतिबंधक लस मात्रा दिल्या आहेत.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
Cumulative Vaccine Dose Coverage
|
HCWs
|
1st Dose
|
10403684
|
2nd Dose
|
10000301
|
Precaution Dose
|
4465702
|
FLWs
|
1st Dose
|
18413239
|
2nd Dose
|
17510947
|
Precaution Dose
|
6878117
|
Age Group 12-14 years
|
1st Dose
|
17291282
|
Age Group 15-18 years
|
1st Dose
|
57196248
|
2nd Dose
|
38160158
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
554623395
|
2nd Dose
|
466099614
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
202751358
|
2nd Dose
|
185365997
|
Over 60 years
|
1st Dose
|
126739339
|
2nd Dose
|
115462075
|
Precaution Dose
|
11827921
|
Precaution Dose
|
2,31,71,740
|
Total
|
1,84,31,89,377
|
भारतात रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असून सध्या ती 13,672 इतकी कमी झाली आहे, ती देशाच्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.03% इतकी आहे.
परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर आता 98.76% झाला आहे.
गेल्या 24 तासांत 1,918 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,24,90,922 झाली आहे.
गेल्या 4 तासात 1,335 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात एकूण 6,06,036 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 78.97 (78,97,70,958) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.
साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.23% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.22% आहे.
****
Jaydevi PS/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1812200)
Visitor Counter : 235