पंतप्रधान कार्यालय
डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्रिमंडळाचे शपथग्रहणानिमित्त पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
28 MAR 2022 2:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मार्च 2022
गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण केल्याबद्दल डॉ प्रमोद सावंत आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
हे मंत्रिमंडळ गोव्याच्या जनतेला सुशासनाचा अनुभव देईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
"अभिनंदन @DrPramodPSawant जी आणि गोव्यात आज शपथ ग्रहण करणारे इतर सहकारी. आपला संपूर्ण चमू गोव्याच्या जनतेला सुशासन देईल आणि गेल्या दशकभरापासून जनतेसाठी सुरु असलेले काम पुढे नेईल याची मला खात्री आहे", असे पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.
* * *
S.Thakur/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1810435)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam