आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 181 कोटी 4 लाखांहून अधिक मात्रा देण्याचे काम पूर्ण
12-14 वयोगटातील एकूण 11लाख बालकांना लसींच्या मात्रा देण्यात आल्या
भारतातील सक्रिय रुग्णभार आज 27,802 इतका कमी झाला असून सक्रीय रुग्णांची एकूण संख्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या 0.06% इतकी आहे
गेल्या 24 तासांत देशात 2,075 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद
देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.73%
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.41% आहे
Posted On:
19 MAR 2022 9:32AM by PIB Mumbai
आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 181.04 हून अधिक (1,81,04,96,924,) मात्रा देण्यात आल्या आहेत.
देशभरात 2,31,51,545 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.
Cumulative Vaccine Dose Coverage
|
HCWs
|
1st Dose
|
1,04,02,965
|
2nd Dose
|
99,89,459
|
Precaution Dose
|
43,50,998
|
FLWs
|
1st Dose
|
1,84,12,044
|
2nd Dose
|
1,74,86,783
|
Precaution Dose
|
66,45,704
|
Age Group 12-14 years
|
1st Dose
|
11,68,106
|
Age Group 15-18 years
|
1st Dose
|
5,61,66,904
|
2nd Dose
|
3,53,41,348
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
55,37,11,932
|
2nd Dose
|
45,89,25,575
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
20,25,96,597
|
2nd Dose
|
18,36,27,889
|
Over 60 years
|
1st Dose
|
12,66,33,512
|
2nd Dose
|
11,43,73,173
|
Precaution Dose
|
1,06,63,935
|
Precaution Dose
|
2,16,60,637
|
Total
|
1,81,04,96,924
|
16 मार्च 2022 पासून 12-14 वयोगटातील बालकांना कोविड-19 लसींच्या मात्रा देण्यास आरंभ झाला असून एकूण 11लाख (11,68,106)बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली.
आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे:
भारतातील सक्रिय रुग्णभार सतत घसरत असून आज रूग्णसंख्या 27,802 इतकी खाली आला असून पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 0.06%इतकी आहे
परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.73% आहे.गेल्या 24 तासांत 3,383 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,24,61,926 झाली आहे.
गेल्या 24 तासांत, देशात 2,075 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासांत देशात एकूण 3,70,514 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 78 कोटी 22 लाखांहून अधिक (78, 22,28,685) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण सतत खाली येत असून देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.41% आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.56%.इतका आहे.
***
ST/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1807234)
Visitor Counter : 188