पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी जनतेला दिल्या होळीच्या शुभेच्छा

Posted On: 18 MAR 2022 7:44AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळीच्या सणानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.  परस्परामधील प्रेम,स्नेह आणि बंधुभावाचे प्रतीक असलेला हा रंगांचा उत्सव तुमच्या आयुष्यात आनंदाचे सर्व रंग घेऊन येवो.

****

SP/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1807117) Visitor Counter : 155