आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती
Posted On:
17 MAR 2022 9:02AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत 180.80 कोटी मात्रा देण्यात आल्या
देशात उपचाराधीन रुग्ण 30,799
उपचाराधीन रुग्ण संख्या 0.07%
रुग्ण बरे होण्याचा दर 98.73%
गेल्या 24 तासात 4,491 रुग्ण कोरोनातून बरे झाले. देशात आतापर्यंत एकूण 4,24,54,546 कोरोनामुक्त
गेल्या 24 तासात देशात 2,539 नव्या रुग्णांची नोंद
दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (0.35%)
साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (0.42%)
आतापर्यंत 78.12 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 7,17,330 चाचण्या करण्यात आल्या.
***
ST/NC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1806836)
Visitor Counter : 263
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam