पंतप्रधान कार्यालय
आंध्र प्रदेशच्या माजी राज्यपाल कुमुदबेन जोशी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
15 MAR 2022 10:06AM by PIB Mumbai
आंध्र प्रदेशच्या माजी राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री कुमुदबेन जोशी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांनी गुजरातीमधील ट्वीट संदेशात म्हटले आहे; आंध्र प्रदेशच्या माजी राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री कुमुदबेन जोशीजी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. महिला सक्षमीकरण आणि जनसेवेतील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती संवेदना. ॐ शांती.
***
ST/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1806038)
Visitor Counter : 222
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam