पंतप्रधान कार्यालय
गुजरातचे आमदार डॉ. अनिल जोशीयारा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
14 MAR 2022 7:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मार्च 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील भिलोडा येथील आमदार डॉ. अनिल जोशीयारा यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी गुजराती भाषेत ट्विट करून शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
S.Kane/S.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1805939)
अभ्यागत कक्ष : 242
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam