आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची ताजी माहिती
Posted On:
09 MAR 2022 9:08AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 179.33 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.
देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 46,962 आहे
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.11% आहे
देशात रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.69% आहे.
गेल्या 24 तासात देशभरातील 7,416 रुग्ण बरे, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 4,24,13,566 वर
गेल्या 24 तासात देशभरात 4,575 नवे रुग्ण आढळले.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.51%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.62%)
आतापर्यंत एकूण 77.52 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 8,97,904 चाचण्या करण्यात आल्या
****
Jaydevi PS/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1804235)
Visitor Counter : 199