रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
विमा प्रमाणपत्रामध्ये सविस्तर अपघात अहवाल आणि वैध मोबाईल क्रमांकाचा समावेश करण्यासाठी अधिसूचना जारी
Posted On:
03 MAR 2022 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2022
मोटार अपघात दावे प्राधिकरणाकडून दाव्यांचा जलदगतीने निपटारा व्हावा यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते अपघाताच्या तपासाची सविस्तर प्रक्रिया ठरवण्यासाठी, सविस्तर अपघात अहवाल आणि विविध हितधारकांसाठी घटनेच्या वेळेनुसार त्याची माहिती देण्यासाठी 25 फेब्रुवारी 2022 रोजी अधिसूचना जारी केली आहे. त्याशिवाय विम्याच्या प्रमाणपत्रामध्ये वैध मोबाईल क्रमांकाचा समावेश अनिवार्य केला आहे.
मोबाईल क्रमांक अनिवार्य करणाऱ्या आणि डीएआर नियमांसाठी येथे क्लिक करा.
* * *
S.Tupe/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1802658)
Visitor Counter : 264