आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 अद्ययावत माहिती

Posted On: 03 MAR 2022 9:00AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत लसींच्या 178.02 कोटी मात्रा देण्यात आल्या

 

भारतातील सक्रीय रुग्णभार सध्या  77,152 इतका आहे.

 

सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण 0.18%

 

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.62%

 

गेल्या 24 तासात 14,947 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,23,53,620 वर पोहोचली.

 

गेल्या 24 तासात 6,561 नव्या रुग्णांची नोंद

 

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.74%)

 

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.99%)

 

आतापर्यंत एकूण 77 कोटी चाचण्या करण्यात आल्या, गेल्या 24 तासात 8,82,953 चाचण्या करण्यात आल्या.

***

JPS/SP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1802524) Visitor Counter : 220