पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद
प्रविष्टि तिथि:
02 MAR 2022 11:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मार्च 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरुन आज संवाद साधला.
दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील स्थितीचे, विशेषतः खारकीवमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत, त्याविषयी पुनरावलोकन केले. भारतीय नागरिकांना युद्धजन्य प्रदेशातून सुरक्षित बाहेर काढण्याविषयी उभयतांमध्ये चर्चा झाली.
* * *
S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1802468)
आगंतुक पटल : 336
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam