गृह मंत्रालय

राष्‍ट्रीय आपत्ती निवारण दलाने युक्रेनला पाठवली मदत सामग्री

Posted On: 02 MAR 2022 6:44PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 मार्च 2022

 

राष्‍ट्रीय आपत्ती निवारण दलाने (एनडीआरएफ) युक्रेनला मदत सामग्री पाठवली आहे.

एनडीआरएफने युक्रेनमधल्या जनतेसाठी ब्लँकेट, स्लीपिंग मॅट्स आणि सौर  लॅम्प इत्यादीसह मदत सामग्री पाठवली आहे. आज सकाळी पोलंडला रवाना झालेल्या एका विमानामधून आणि आज दुपारी रोमानियाला रवाना झालेल्या भारतीय हवाई दलाच्या विमानातून ही मदत सामग्री पाठवण्यात आली. 

 

* * *

N.Chitale/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1802400) Visitor Counter : 196