पंतप्रधान कार्यालय

वीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली

Posted On: 26 FEB 2022 8:52AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे.

ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“त्याग आणि तपस्वीतेचे मूर्तिमंत प्रतीक असलेले महान स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी सादर नमन करतो. मातृभूमीच्या सेवेत समर्पित केलेले त्यांचे जीवन देशवासियांसाठी सदैव प्रेरणेचा स्रोत बनून राहील.”

 

***

ST/SC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1801308) Visitor Counter : 149