आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील एकूण कोविड लसीकरण 176.86  कोटी मात्रांहून अधिक


गेल्या 24 तासांत 32.04 लाखांपेक्षा अधिक कोविड मात्रा देण्यात आल्या.

सध्या देशात रुग्ण बारे होण्याचा दर 98.49%

गेल्या 24 तासांत देशभरात 13,166 नव्या रुग्णांची भर

सध्या देशातील एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,34,235

साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर सध्या 1.48%

Posted On: 25 FEB 2022 2:48PM by PIB Mumbai

 

देशात गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या एकूण 32.04  लाखांपेक्षा अधिक मात्रा (32,04,426) देण्यात आल्या, त्यामुळे आतापर्यंत लसींच्या मात्रा घेणाऱ्यांची एकूण संख्या 176.86 कोटींच्या वर (1,76,86,89,266) पोहोचली असल्याचे आज सकाळी सात वाजेपर्यंतच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे. 

एकूण 2,02,13,293 सत्राद्वारे ह्या मात्रा देण्यात आल्या. सकाळी सात वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, लसीकरणाच्या गटनिहाय वर्गवारीनुसार ताजी आकडेवारी खालीलप्रमाणे : 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,01,276

2nd Dose

99,62,746

Precaution Dose

41,35,783

FLWs

1st Dose

1,84,08,963

2nd Dose

1,74,33,944

Precaution Dose

61,28,356

Age Group 15-18 years

1st Dose

5,44,55,055

2nd Dose

2,57,73,304

Age Group 18-44 years

1st Dose

55,13,27,690

2nd Dose

44,13,19,344

Age Group 45-59 years

1st Dose

20,21,95,164

2nd Dose

17,95,18,149

Over 60 years

1st Dose

12,63,44,721

2nd Dose

11,18,29,654

Precaution Dose

94,55,117

Precaution Dose

1,97,19,256

Total

1,76,86,89,266

 

गेल्या 24 तासात, 26,988  रुग्ण बारे झाले आहेत, त्यामुळे महामारीच्या सुरुवातीपासून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 4,22,46,884. इतकी झाली आहे. परिणामी, रुग्ण बरे होण्याचा दर 98.49% इतका झाला आहे.

गेल्या 24 तासांत 13,166 नव्या रुग्णांची भर पडली आहे. 

सध्या देशात कोविडच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,34,235 इतकी आहे. देशातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.31% इतके आहे.

देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे. गेल्या 24 तासात, एकूण 10,30,016 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. भारतात आतापर्यंत 76.45 कोटींपेक्षा अधिक  (76,45,99,181) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

सध्या देशात साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर  1.48% इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर  1.28% इतका आहे.

***

S.Kane/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1801059) Visitor Counter : 211