आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 विषयी ताजी माहिती
Posted On:
13 FEB 2022 12:29PM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यँत कोविड प्रतिबंधक लसीच्या 172.81 कोटी मात्रा दिल्या गेल्या आहेत.
सध्या देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 5,37,045 इतकी आहे.
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 1.26% आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 97.55% आहे.
गेल्या 24 तासांत देशातील 1,17,591 रुग्ण बरे झाल्याने देशातील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 4,15,85,711 झाली आहे.
गेल्या 24 तासांत देशात 44,877 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली.
दैनिक पॉझिटिव्हिटी दर (3.17%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (4.46%)
आतापर्यंत 75.07 कोटी चाचण्या करण्यात आल्या, तर गेल्या चोवीस तासात 14,15,279 चाचण्या करण्यात आल्या.
***
S.Tupe/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1798029)
Visitor Counter : 206
Read this release in:
Punjabi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam