Posted On:
11 FEB 2022 11:34AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय जी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
आपल्या ट्वीट संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"पंडित दीनदयाल उपाध्याय जी यांचे संपूर्ण जीवन 'सर्वजन हिताय-सर्वजन सुखाय' या सिद्धांतावर आधारलेले होते. त्यांचे एकात्मिक मानवतावादचे दर्शन हे केवळ भारतातीलच नव्हे तर विश्वातील अनेक समस्यांचे समाधान करण्यासाठी सक्षम आहे. त्यांच्या पुण्यतिथि निमित्त त्यांना आदरांजली"
***
ST/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com