पंचायती राज मंत्रालय

स्वामित्व (SVAMITVA) योजनेची सद्यस्थिती


29 राज्यांनी सर्व्हे ऑफ इंडिया सोबत केला सामंजस्य करार

Posted On: 09 FEB 2022 5:41PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 फेब्रुवारी 2022

 

केंद्रीय विभागीय  योजनेअंतर्गत, गावांचे सर्वेक्षण आणि ग्रामीण भागात सुधारित तंत्रज्ञानासह आलेखन (SVAMITVA) योजना, आर्थिक वर्ष 2020-21 पासून सुरू झाली.  कायदेशीर मालकी हक्क (मालमत्ता पत्रक /स्वामित्व हक्क {टायटल डीड}) देऊन गावातील घरमालकांना , गावांतील रहिवासी भागात घर दिल्याच्या ‘हक्कांची नोंदणी करून घेणे',हे या योजनेचे  उद्दिष्ट आहे. पंचायत राज मंत्रालय, भारतीय सर्वेक्षण विभाग, (SoI), राज्य महसूल विभाग, राज्य पंचायतराज विभाग आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त प्रयत्नांनी याची अंमलबजावणी केली जात आहे.या  योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यांनी भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.  आतापर्यंत उत्तर प्रदेश या राज्यासह 29 राज्यांनी एस ओ आय (SoI)सोबत सामंजस्य करार केला आहे.  उत्तर प्रदेश राज्यातील, ग्रामीण भागातील लोकांच्या संख्येचा तपशीलासह, ज्यांना स्वामित्व (SVAMITVA) योजनेअंतर्गत त्यांच्या मालमत्तेचे मालकी हक्क देण्यात आले आहेत, त्यांचा तपशील पुढील परिशिष्टात जोडला आहे.

केंद्रीय पंचायतीराज  राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी राज्यसभेत लिखित उत्तरात ही माहिती दिली.

परिशिष्ट

02.02.2022 रोजी SVAMITVA योजनेच्या अंमलबजावणीची स्थिती

S.N.

State

Villages in which Drone flying done

Villages in which Property Cards distributed

No. of Property Cards distributed

  1.  

Andhra Pradesh

1,362

0

0

  1.  

Haryana

6,462

3,061

3,80,946

  1.  

Karnataka

2,201

836

1,90,048

  1.  

Madhya Pradesh

16,508

3,592

3,85,463

  1.  

Maharashtra

11,519

1,599

2,35,868

  1.  

Uttar Pradesh

52,250

15,940

23,47,243

  1.  

Uttarakhand

7,783

3,004

1,16,000

  1.  

Punjab

677

0

0

  1.  

Rajasthan

1,409

38

582

  1.  

Gujarat

253

0

0

  1.  

Chhattisgarh

1,458

0

0

  1.  

Jammu & Kashmir

443

0

0

  1.  

Arunachal Pradesh

110

0

0

  1.  

Dadra & Nagar Haveli

73

0

0

  1.  

Kerala

4

0

0

  1.  

Jharkhand

220

0

0

  1.  

Assam

37

0

0

  1.  

Odisha

108

0

0

  1.  

Himachal Pradesh

89

0

0

  1.  

Mizoram

10

0

0

  1.  

Tripura

18

0

0

  1.  

Lakshadweep Island

4

0

0

  1.  

Ladakh

5

2

23

  1.  

Sikkim

1

0

0

  1.  

Puducherry

19

0

0

  1.  

Tamil Nadu

2

0

0

  1.  

Goa

410

0

0

  1.  

Andaman & Nicobar Island

209

0

0

TOTAL

103,644

28,072

36,56,173

 


* * *

Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1796904) Visitor Counter : 264