आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 07 FEB 2022 9:08AM by PIB Mumbai

 

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 169.63 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत. 


भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 11,08,938 आहे


उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 2.62% आहे 


रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 96.19% आहे.


गेल्या 24 तासात 1,99,054 रुग्ण बरे, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 4,06,60,202 वर

 

गेल्या 24 तासात 83,876 नवे रुग्ण आढळले. 


दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (7.25%) 


साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (9.18%) 


आतापर्यंत एकूण 74.15 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 11,56,363 चाचण्या करण्यात आल्या

 


****

 

Jaydevi PS/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1796055) Visitor Counter : 206