आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 06 FEB 2022 2:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2022

 

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 169  कोटी  46 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 12,25,011 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 2.90% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 95.91% आहे.

गेल्या 24 तासात 2,13,246 रुग्ण कोविडमुक्त , त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या वाढून 4,04,61,148 वर

गेल्या 24 तासात 1,07,474 नवे रुग्ण आढळले.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (7.42%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (10.20%)

आतापर्यंत एकूण 74.01 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 14,48,513 चाचण्या करण्यात आल्या.

 

N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1795930) Visitor Counter : 173