पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी दिल्या वसंत पंचमी आणि सरस्वती पूजेनिमित्त शुभेच्छा

Posted On: 05 FEB 2022 9:09AM by PIB Mumbai

नवी  दिल्ली : 05 फेब्रुवारी 2022 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वसंत पंचमी आणि सरस्वती पूजनाच्या निमित्ताने देशवासियांना  शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्विट संदेशात पंतप्रधानान  म्हणाले;

"सर्व देशवासियांना वसंत पंचमी आणि सरस्वती पूजेच्या खूप शुभेच्छा.   माता शारदेची कृपा आपल्या सर्वांवर राहो आणि ऋतुराज वसंत प्रत्येकाच्या जीवनात आनंद,  उत्साह घेऊन येऊ दे.” 

***

S.Thakur/S.Kakde/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1795715) Visitor Counter : 218