पंतप्रधान कार्यालय

प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या

Posted On: 26 JAN 2022 9:20AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद!

***

JPS/SK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 



(Release ID: 1792741) Visitor Counter : 240