रेल्वे मंत्रालय

आरपीएफ/ आरपीएसएफ कर्मचाऱ्यांना विशिष्ट आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान


रेल्वेच्या ईशान्य प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्तांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएम)

Posted On: 25 JAN 2022 4:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2022

प्रजासत्ताक दिन 2022 च्या निमित्त, राष्ट्रपतींनी रेल्वे पोलीस दल / रेल्वे पोलिस सुरक्षा दल कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवांसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएम) आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदक (पीएम) प्रदान केले.

विशिष्ट सेवासाठी राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएम):-

1. अतुलकुमार श्रीवास्तव, ईशान्य प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त, ईशान्य रेल्वे

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक (पीएम)

1. अजय कुमार शर्मा, असिस्टंट कमांडर, 6 बीएन आरपीएसएफ

2. संजय सुरेश जोशी, असिस्टंट सेक्युरिटी कमिशनर, साउथ ईस्ट रेल्वे

3. जावेद मोकाशी, इन्स्पेक्टर साउथ वेस्टर्न रेल्वे

4. सर्वन कुमार ,इन्स्पेक्टर, नॉदर्न रेल्वे

5. सरोजकुमार दुबे, इन्स्पेक्टर, जेजेआर आरपीएफ अकॅडमी, लखनौ

6. नृसिंह उदुगू, इन्स्पेक्टर साउथ सेंट्रल रेल्वे

7. प्रबिर कुमार दास, इन्स्पेक्टर ईस्टर्न रेल्वे

8. सुखवंत सिंग, सब- इन्स्पेक्टर, जेजेआर आरपीएफ अकॅडमी, लखनौ

9. ओमप्रकाश डागर, सब- इन्स्पेक्टर वेस्टर्न रेल्वे

10. के.एम. सुनिल कुमार, सब- इन्स्पेक्टर साउथर्न रेल्वे

11. सुप्रिया ठाकूर ,सब- इन्स्पेक्टर ईस्टर्न रेल्वे

12. मस्तान वली शेख, असिस्टंट सब- इन्स्पेक्टर साउथ सेंट्रल रेल्वे

13. आदित्य प्रकाश सिंह, असिस्टंट सब- इन्स्पेक्टर नॉर्थ ईस्टर्न रेल्वे

14. कुणाल कर पुरकायस्थ, हेड काँस्टेबल, ईस्टर्न रेल्वे

15.कैलाश चंद्र जोशी, कूक/ नॉथर्न रेल्वे

 

 

 

 

S.Thakur/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1792507) Visitor Counter : 205