पंतप्रधान कार्यालय
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांना श्रद्धांजली
Posted On:
23 JAN 2022 9:30AM by PIB Mumbai
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे;
“सर्व देशबांधवांना पराक्रम दिनानिमित्त अनेक शुभेच्छा ! नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त माझी त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली ! मी नेताजींच्या चरणांना वंदन करतो. देशासाठी त्यांनी दिलेल्या अविस्मरणीय योगदानाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.
***
SonalTupe/RadhikaAghor/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1791917)
Visitor Counter : 279
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam