पंतप्रधान कार्यालय

स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Posted On: 12 JAN 2022 9:33AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

" महान स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त  मी आदरांजली अर्पण करतो. त्यांचे जीवन राष्ट्राच्या  पुनरुत्थानासाठी समर्पित होते. देश उभारणीच्या कार्यासाठी  त्यांनी अनेक तरुणांना प्रेरित केले. त्यांनी आपल्या देशासाठी पाहिलेली स्वप्ने साकार करण्यासाठी आपण एकत्र काम करत राहू या.”

***

MC/sonal/CY

 

Follow us on social media: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1789329) Visitor Counter : 157