पंतप्रधान कार्यालय
प्रवासी भारतीय दिवसानिमित्त पंतप्रधानांनी अनिवासी भारतीयांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
09 JAN 2022 9:52AM by PIB Mumbai
नवी दिल्ली : 09 जानेवारी 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवासी भारतीय दिनानिमित्त सर्वांना, विशेषत: अनिवासी भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"प्रवासी भारतीय दिवसाच्या सर्वांना, विशेषत: अनिवासी भारतीयांना शुभेच्छा. आमच्या अनिवासी भारतीयांनी जगभरात स्वतःची ओळख निर्माण केली आहे आणि विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच वेळी, ते त्यांच्या मुळाशी जोडलेले आहेत. आम्हाला त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे."
***
SonalT/SonaliK /CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1788684)
अभ्यागत कक्ष : 300
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam