आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 संदर्भातील अद्ययावत माहिती

Posted On: 06 JAN 2022 9:23AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 148.67 कोटी मात्रा देण्यात आल्या.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 2,85,401

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 1% पेक्षा कमी, सध्या हे प्रमाण 0.81% 

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97.81%

गेल्या 24 तासात 19,206 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या वाढून 3,43,41,009 वर पोहोचली

गेल्या 24 तासात 90,928 नवीन कोरोना रुग्णांची नोंद 

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (6.43%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (3.47%)

आतापर्यंत एकूण 68.53 कोटी चाचण्या घेण्यात आल्या

कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराची राज्यनिहाय स्थिती :

S. No.

State

No. of Omicron Cases

Discharged/Recovered/Migrated

1

Maharashtra

797

330

2

Delhi

465

57

3

Rajasthan

236

155

4

Kerala

234

58

5

Karnataka

226

25

6

Gujarat

204

112

7

Tamil Nadu

121

110

8

Telangana

94

37

9

Haryana

71

59

10

Odisha

60

5

11

Uttar Pradesh

31

6

12

Andhra Pradesh

28

6

13

West Bengal

20

4

14

Madhya Pradesh

9

9

15

Uttarakhand

8

5

16

Goa

5

4

17

Meghalaya

4

0

18

Chandigarh

3

3

19

Jammu and Kashmir

3

3

20

A&N Islands

2

0

21

Assam

2

0

22

Puducherry

2

2

23

Punjab

2

2

24

Himachal Pradesh

1

1

25

Ladakh

1

1

26

Manipur

1

1

 

Total

2,630

995

 

 

***

ST/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1787936) Visitor Counter : 162