आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 संदर्भातली अद्ययावत स्थिती

Posted On: 30 DEC 2021 9:25AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत देशभरात एकूण 143.83 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या

सध्या देशात उपचाराधीन कोविड रुग्णांची एकूण संख्या  82,402

एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एक टक्क्याच्याही खाली, सध्या हे प्रमाण  0.24%; 

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.38%; 

गेल्या 24 तासांत 7,846 रुग्ण बरे, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या पोचली  3,42,58,778 वर

गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 13,154 नवे रुग्ण

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर  (1.10%)  गेले 87 दिवस हा दर 2% पेक्षा कमी

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.76%) गेल्या 46 दिवसांपासून 1 टक्क्यापेक्षा कमी

आतापर्यंत कोविडच्या एकूण 67.64 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

ओमायक्रॉन विषाणूबाबत राज्यनिहाय परिस्थिती

S. No.

State

No. of Omicron Cases

Discharged/Recovered/Migrated

1

Delhi

263

57

2

Maharashtra

252

99

3

Gujarat

97

42

4

Rajasthan

69

47

5

Kerala

65

1

6

Telangana

62

10

7

Tamil Nadu

45

24

8

Karnataka

34

18

9

Andhra Pradesh

16

1

10

Haryana

12

2

11

West Bengal

11

1

12

Madhya Pradesh

9

7

13

Odisha

9

1

14

Uttarakhand

4

0

15

Chandigarh

3

2

16

Jammu and Kashmir

3

3

17

Uttar Pradesh

2

2

18

Goa

1

0

19

Himachal Pradesh

1

1

20

Ladakh

1

1

21

Manipur

1

0

22

Punjab

1

1

 

Total

961

320

 

 

****

Jaydevi PS/ Sampada P/C Yadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1786266) Visitor Counter : 130