आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 संदर्भातली अद्ययावत स्थिती

Posted On: 28 DEC 2021 9:17AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत देशभरात एकूण 142.47 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या

सध्या देशात उपचाराधीन कोविड रुग्णांची एकूण संख्या  75,456

एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एक टक्क्याच्याही खाली, सध्या हे प्रमाण  0.22%; मार्च 2020 पासूनचे सर्वात कमी प्रमाण

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.40%; मार्च 2020 पासूनचा सर्वाधिक दर

गेल्या 24 तासांत 6,450 रुग्ण बरे, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या पोचली  3,42,43,945 वर

गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 6,358 नवे रुग्ण

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर  (0.61%)  गेले 85 दिवस हा दर 2% पेक्षा कमी

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.64%)गेल्या 44 दिवसांपासून 1 टक्क्यापेक्षा कमी

आतापर्यंत कोविडच्या एकूण 67.41 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

ओमायक्रॉन विषाणूबाबत राज्यनिहाय परिस्थिती

 

S. No.

State

No. of Omicron Cases

Discharged/Recovered/Migrated

1

Maharashtra

167

61

2

Delhi

165

23

3

Kerala

57

1

4

Telangana

55

10

5

Gujarat

49

10

6

Rajasthan

46

30

7

Tamil Nadu

34

16

8

Karnataka

31

15

9

Madhya Pradesh

9

7

10

Odisha

8

0

11

Andhra Pradesh

6

1

12

West Bengal

6

1

13

Haryana

4

2

14

Uttarakhand

4

0

15

Chandigarh

3

2

16

Jammu and Kashmir

3

3

17

Uttar Pradesh

2

2

18

Goa

1

0

19

Himachal Pradesh

1

1

20

Ladakh

1

1

21

Manipur

1

0

 

Total

653

186

 

****

Jaydevi PS/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1785731) Visitor Counter : 229